समजूतदारपणे जर पोषक पदार्थ आहारात घेतले तर नक्कीच
तुमचे आणि तुमच्या बाळाचे पोषण चांगले होईल.
जास्त उष्मांक मिळविण्यासाठी गरोदरपणी तुम्हाला काही आहारात बदल करावे लागतील.
चांगले पोषण होण्याची गुरूकिल्ली समतोल आहार आहे.
मांस, कोंबड्या, मासे, कोरडे बीन्स, अंडी आणि टणक कक्वाची फळे यातून ‘ब’ जीवनसत्व, प्रथिन, आयर्न आणि झिंक पुरविले जाते. शिजवलेल्या मटणातून, कोंबड्यामधून किंवा माशांमधून मिळते.
या समुहातील इतर पदार्थांमध्ये, मटन, १/२ कप शिजविलेले कोरडे बीन्स, एक अंडे किंवा २ टेबलस्पून पीनट बटर बरोबर असते.
दूध, योगर्ट, आणि चीज हे पदार्थ म्हणजे प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वांचा साठा असतो. एक कप दूध किंवा योगर्ट, नैसर्गिक चीज, किंवा प्रक्रिया केलेले चीज याबरोबर असते.
जेव्हा शक्य असेल तेव्हा कमी चरबी असलेले पदार्थ निवडावेत, साय, मलई वगैरे पूर्णपणे काढलेले किंवा थोड्या प्रमाणात काढलेले दूध, जर तुम्हाला तुमच्या सुपर बाजारात उपलब्ध होतील यात योगर्ट- दूध आणि कमी दुग्धशर्करा असलेले पदार्थ असतात. जर तुम्हाला असे जाणवले की, दुधाचे पुरेसे पदार्थ उपलब्ध होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कॅल्शियमयुक्त इतर पदार्थांची माहिती घ्या.
Fruits हा समूह जीवनसत्व ‘अ’ ‘क’ पोटॅशियम आणी तंतू पुरविते. एक मध्यम सफरचंद, केळे किंवा संत्री, १/२ कप कापलेले, शिजवलेले किंवा डब्यातील फळे, किंवा सहा औंस फळांच्या रसाबरोबर असते.
बेरी, सायट्रस फळे किंवा रस, कलिंगड आणि इतर फळे यात चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे ‘ क’ असते.
मनुके देखील चांगले असतात.
भाज्या यात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आणि आयर्न व मॅग्नेशियम सारखे खनीजपदर्थ असतात ही चरबी कमी असते आणि तंतूमय असतात, त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही.
पालक, ब्रोकोळी,मेथी व इतर गाजर, रताळी, मका, वटाणे शरीरात घ्यावीत.
पाव, कडधान्ये, तांदूळ आणि पिस्ता,पास्ता
यातून शक्तीचा मुख्य स्त्रोत कर्बोदके (स्टार्च) मिळत असतो त्याबरोबरच जीवनसत्वे, खनीजपदार्थ आणि तंतूमय पदार्थ मिळतात.
शक्यतो संपूर्ण धान्यापासून-कडधान्यापासून बनविलेले आणि कमी साखर असलेले पदार्थ घ्यावेत.
प्रथम तिमाहीमध्ये अणनस ,लिची,मिरची जास्त प्रमाणात खाऊ नये.
मनुके,खोबरे,पिस्ता,खजुर खावे.
चरबी, तेल आणि मिठाई या पदार्थामध्ये उष्मांक जास्त असतात आणि जीवनसत्व किंवा खनीजपदार्थ कमी चरबी असलेल पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा.
गरोदरपणात चार वेळ जेवण केले पाहिजे तेही थोडे थोडे.
तेलकट जास्त नकोय.बाहेरचे पदार्थ टाळावेत.
लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जरा प्रमाणात घ्यावेत.
बर्याचशा स्त्रियांमध्येही प्रमाणात रक्तातील लाल पेशी कमी असतात. मासिक पाळी, अनियमित व अयोग्य आहार किंवा आधीचे गरोदरपण ही त्याची काही कारणे होत. म्हणून गरोदर होण्याआधी पासून तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढविल पाहिजे. या काळावधीत जास्त उर्जेची गरज असते.
मांस मनुका, सोयाबीनची उत्पादने, पालक आणि गव्हाचे सत्व यांच्या प्रयोगाने तुमच लोहाचे प्रमाण वाढेल गरोदर असताना लोहाची गरज रोज दुप्पट होत असते.
गरोदर पणात सप्तरंगा सारखे अन्न व फळे घेतली पाहिजेत.
@crazycervix
स्त्री रोग विशेषज्ञ
No comments:
Post a Comment