भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते.
फक्त दाण्यांचाच नाव्हे तर डाळिंबाची साल, फुले, पानं, एवढंच नव्हे तर डाळिंबाच्या बियांचा आणि मुळांचासुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे.
महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.
डाळिंबाचे फायदे -
गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
गरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकर बळावण्याची शक्यता असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळावतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
गर्भाच्या हाडांना मजबुती देण्यासाठी गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांसपेशींनादेखील मजबुती मिळते.
गरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास प्रसुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासही मदत होते.
चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
– घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.
– यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी
– मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.
– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
– बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
– हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
– डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.
गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. या काळात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासोबतच गर्भाची काळजी घेणं गरजेचे असते. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हितकारी आहे.
गरोदरपणाच्या काळात डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
ताप आल्यानंतर जर रुग्णाला डाळिंबाचा ज्यूस दिला तर शरीरातील उष्णता कमी होते आणि ताप उतरतो.
2 तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खावे. यामुळे दुर्गंधी तर दूर होतेच शिवाय दातांमधले बॅक्टेरियासुद्धा मरतात.
3 अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात, अपचन झाल्यासारखं वाटतं. अशावेळेस डाळिंब फार गुणकारी ठरतं.
तुम्ही TV समोर बसून जेवता का? लगेच मोडा ही सवय, कारण...
4 डाळिंब खाण्याने डिसेंट्री म्हणजेच जुलाब लगेच थांबतात. विशेषतः लहान मुलांना असा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस फार गुणकारी ठरतो.
5 शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास डाळिंब फायदेशीर ठरतं. रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असल्यामुळे अॅनिमिया होण्याची भीती राहत नाही.
6 डाळिंबात मुबलक प्रमाणात फॉलिक अॅसिड असतं. त्यामुळे गर्भवतील दररोज डाळिंबाचा ज्यूस दिला तर पोटातल्या बाळाची व्यवस्थीत वाढ होते.
7 बाजारात डाळिंबाचे सरबत, डाळिंबाचा रस, डाळिंबाच्या सालीची पावडर मिळते. पण यात सर्वात जास्त फायदेशीर हे डाळिंबाचे दाणे सोलून खाणे दास्त लाभदायक असतात.
डाळिंब या फळातील पौष्टीक घटक रक्तदाब (ब्लडप्रेशर), हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह, उष्णतेचे विकार, सांध्यांचे विकार, वातविकार, त्वचाविकार, स्मृतीदोष, अशक्तपणा या समस्या दूर करण्यास मदत करतात. याच कारणामुळे दररोज किमान एक डाळिंब खावे.
No comments:
Post a Comment